Marathi Horror-Love Story स्पर्श हवा

रात्री दहा वाजता भेटण्याची वेळ त्यांची निश्चित झाली. हवेत तरंगल्यासारखं, मोरपीस अंगावरून फिरल्यासारखं, थोडंसं घाबरल्यासारखं, काहीतरी जिंकल्यासारखं, हे सगळं एकाच वेळी अस्मितला वाटत होतं. कधी एकदा दहा वाजणार आणि पहिल्यांदा…

Marathi Horror Story – रात्रीचा प्रवास

चार दिवसाच्या सुट्टीनंतर मला उद्या सकाळी लवकर ड्युटी जॉईन करायची होती. म्हणून मी आदल्या दिवशीच माझ्या बाईकवरून निघालो. जवळ जवळ अडीचशे किमी चा प्रवास मला करायचा होता. दिवस उन्हाळ्याचे होते.…

Marathi Horror Story-विश्रामगृहातील मुक्काम

आजचा मुक्काम सरकारी विश्रामगृहात. चार-पाच प्रशस्त रूम्स होत्या, गावाबाहेर शांत ठिकाणी असल्याने कशाचा गोंगाट नव्हता म्हणून आज मस्त झोप लागणार होती. शेवटच्या रूम मध्ये चांगली झोपण्याची व्यवस्था असल्याने मी तिथेच…

Marathi Horror Story – काळोखातला फेरा

चारी बाजूनी लख्ख काळोख पसरला होता, आकाशात चंद्र नसतो तेव्हा त्याच्या प्रकाशाची किंमत समजते, माझ्या श्वासाचा आवाज मलाच येत होता. पावलांचा आवाजही मलाच भीती घालत होता, कानात जीव एकवटला होता,…