Marathi Horror-Love Story स्पर्श हवा

रात्री दहा वाजता भेटण्याची वेळ त्यांची निश्चित झाली. हवेत तरंगल्यासारखं, मोरपीस अंगावरून फिरल्यासारखं, थोडंसं घाबरल्यासारखं, काहीतरी जिंकल्यासारखं, हे सगळं एकाच वेळी अस्मितला वाटत होतं. कधी एकदा दहा वाजणार आणि पहिल्यांदा…